आरोग्यमंत्र

Health is much more than wealth. - Dr. Anil Madake

दररोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्यापैकी अनेकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. आजारी पडून डॉक्टरकडे जाण्यापेक्षा आजारी पडूच नये यासाठी काय करता येईल याबद्दलच्या छोट्या छोट्या पण आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त गोष्टी तुम्हाला या ऑडिओ क्लिप्स मधून आपल्याला ऐकाला मिळतील. प्रत्येक क्लिप केवळ ४ ते ५ मिनिटांची आहे. दररोज एक क्लिप ऐकली तरी तुमच्या आरोग्य जाणीवा खुप विस्तृत होतील.